मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सुरू आता शेतकऱ्यांना 50 हजार प्रती एकर मिळणार भाडे
आज आपण एका महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे काही पडीक किंवा मुरमाड जमीन असेल, तर तुम्हाला शासनाच्या योजनेअंतर्गत 50,000 रुपये प्रति एकर भाडं मिळविण्याची संधी आहे. ही योजना म्हणजे …