शेतकऱ्यांना खरीप २०२३ साठी 7280 कोटींचा पीकविमा मंजूर | या जिल्ह्यात होणार वाटप सुरू

31 जुलै 2024 रोजी राज्याचे कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पिक विमा विविध योजनांचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि हाच आढावा घेत असताना त्यांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी माहिती देण्यात आलेली आहे.

जुलै 2024 पिकवा भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि याच कालावधीमध्ये राज्यातील जवळजवळ एक कोटी 65 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपला पिक विमा भरण्यात आलेला असून महाराष्ट्र राज्य हे पिक विमा योजनेमध्ये अर्ज करण्यामध्ये या पॉलिसी जनरेट करण्यामध्ये अव्वल असणार आहे 24 तासांमध्ये राज्यातील जवळजवळ पाच लाख 74 हजार शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरला असल्याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

खरीप हंगाम 2023 च्या पिक विमा कडं याच्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत काढणी पश्चात अग्रीम याचप्रमाणे पीक कापणीच्या अंतिम प्रयोगाच्या आधारे दिला जाणारा पिक विमा अशा विविध नैसर्गिक आपत्तीच्या आधारे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 7280 कोटी पिक विमा मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

बांधकाम कामगार भांडी कीट योजना साठी नवीन अर्ज सुरू | असा भरा अर्ज | Bandhkam kamgar yojana 2024

271 कोटीचा पिक विमा हा वितरण प्रक्रिया पूर्ण झालेला असून राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप हे 39 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे रक्कम वितरण करणे बाकी आहे, आणि याची वितरण प्रक्रिया सुरू असण्याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे नुसार या रकमेमध्ये आणखीन वाढ होणार असल्याची शक्यता सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

सोयाबीनला हेक्टरी ₹5000 अनुदान दिले जाणार असून याच्यासाठी सुद्धा 412 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्याच्या मध्ये सुमारे 83 लाख शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी हा ₹5000 हेक्टरी अनुदान दिले जाणार आहे.

महत्त्वाची माहिती आणि वैशिष्ट्ये

  1. खरीप हंगाम 2023 चे पिक विमा: शेतकऱ्यांना काढणी पश्चात अग्रिम आणि पिक कापणीच्या अंतिम प्रयोगाच्या आधारे पिक विमा देण्यात येणार आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 7280 कोटी पिक विमा मंजूर करण्यात आला आहे.
  2. पीक विम्याचे वितरण: 271 कोटींच्या पिक विम्याचे वितरण पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप 39 कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे.
  3. सोयाबीनला अनुदान: सोयाबीनसाठी हेक्टरी ₹5000 अनुदान देण्यात येणार असून यासाठी 412 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  4. मुख्यमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतमालावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान दिलं जातं.
  5. वीज सवलत योजना: 7.5 एचपी पर्यंतच्या वीज पाच वर्षे मोफत दिली जाणार असून 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेची अर्ज छाननी सुरू | त्रुटि असलेल्या अर्जाला दुरुस्ती साठी 7 दिवसाची मुदत – Ladki Bahin yojana 

271 कोटींच्या पिक विम्याचे वितरण पूर्ण

शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ते म्हणजे खरीप हंगाम 2023 च्या पिक विम्याकडे. राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत काढणी पश्चात अग्रिम आणि पिक कापणीच्या अंतिम प्रयोगाच्या आधारे दिला जाणारा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 7280 कोटी पिक विमा मंजूर झाला आहे. 271 कोटींच्या पिक विम्याचे वितरण पूर्ण झाले आहे. अद्याप 39 कोटी रुपयांच्या पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे. या रकमेमध्ये आणखीन वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक पिक विमा हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे. योजना सुरू झाल्यापासून ही रक्कम आतापर्यंतची सर्वात जास्त आहे. सोयाबीनला हेक्टरी ₹5000 अनुदान दिले जाणार असून यासाठी 412 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सुमारे 83 लाख शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे.

e peek pahani 2024: खरीप हंगाम 2024 करता 01 ऑगस्ट 2024 पासून ई पीक पाहणी सुरू

7.5 एचपी पर्यंतच्या वीज पाच वर्षे मोफत

मुख्यमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतमालावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान दिलं जातं. यामध्ये महाराष्ट्र राज्य अहवाल स्थानी आहे. नृत्यास पार पडलेल्या अर्थसंकल्पानुसार राज्यातील 7.5 एचपी पर्यंतच्या वीज पाच वर्षे मोफत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज मिळणार आहे.

आगामी काळात जलयुक्त शिवार 2.0 आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 राज्य शासनाच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. या योजनेतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांचा पिक विमा लवकरात लवकर मिळावा हीच अपेक्षा आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला पिक विमा जवळजवळ फक्त 50 ते 60% आहे. 50% शेतकऱ्यांचा पिक विमा वाटप बाकी आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 50% महिलांचे अर्ज अपात्र | जाणून घ्या कोणती केली आहे चूक Ladki bahin yojana

Leave a Comment