राज्यातील महिला होणार मालामाल!र्थसंकल्पामध्ये महिलांसाठी तीन मोठ्या योजनांची घोषणा | Mukhyamantri yojana

आज महिलांसाठी राज्य सरकारमार्फत जो अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी तीन मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आलेली मित्रांनो आणि याच्यामध्ये महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये तसेच तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे.

पिंक रिक्षा योजना महाराष्ट्र

सर्वप्रथम या योजनेअंतर्गत पिंक रिक्षा योजना आता राज्यभरात लागू होणार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना सरकारी अनुदानात महिलांना मिळणार पर्यावरण पर्यावरण पूरक राज्य सरकारकडून मिळणार 20% चे अनुदान तर बँकेतर्फे मिळणार 70% कर्ज लाभार्थी महिलांना केवळ 10% करावा लागणार खर्च कर्जाच्या परतफेडीचे कालावधी पाच वर्ष अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 35 या असणारे मित्रांनो त्याच्यानंतर ची बघू शकता

तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार

अन्नपूर्णा योजना अंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत त्याच्यासाठी 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना दिला जाणार आहे लाभ आणि त्याच्याच बरोबर मित्रांनो योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर बघू शकता

प्रतिमा मिळणार दीड हजार रुपये

राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात जमा होणार

प्रतिमा मिळणार दीड हजार रुपये त्याच्यानंतर बघू शकता 21 ते 60 वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत तत्व आणि निराधार महिलांना दिला जाणारा लाभ कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिलांना हा लाभ दिला जाणार आहे.

Leave a Comment